Tuesday, January 24, 2012

Shahaji Raje

आजचा ऐतिहासिक दिनविशेष

२३ जानेवारी १६६६

ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी,
ज्यांच्या विचारातून घडले
स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्याच फर्जंद शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरले
महाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले...

राष्ट्रपुरुष श्रीमंत शहाजीराजे यांना शिरसाष्टांग दंडवत !!

शहाजीराजांच्या पवित्र स्मृतीना विनम्र अभिवादन... !
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतीदिन...विनम्र अभिवादन !
वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत शिवराय शहाजीराजेन्सोबत होते...सर्वप्रकारचे दर्जेदार शिक्षण शहाजीराजेंनी शिवरायांना देऊन शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न दाखविले होते..शहाजीराजे त्या काळातील दक्षिणेतील सर्वात मुत्सद्दी,कर्तबगार,लढाऊ नावाजलेले सरदार होते...

No comments:

Post a Comment