Saturday, February 4, 2012

राजेंच्या विचारावर चालतो आम्ही म्हणुनच मरणाला नव्हे लाचारीला मरण मानतो आम्ही



राजेंच्या विचारावर चालतो आम्ही म्हणुनच मरणाला नव्हे लाचारीला मरण मानतो आम्ही

||
भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त ||
||
प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त ||
||
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचेरक्त ||
||
आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ||



_Rushikesh Shinde

No comments:

Post a Comment